वारीतील कीर्तने व जागर

श्री माऊलींचे मुक्कामाचे ठिकाणी समाज आरतीं नंतर दररोज कीर्तन, जागर चालतो. प्रत्येक तिथीचे सेवेकरी ठरलेले असतात. ही सेवा परंपरागत आहे, एखादे वर्षी तिथी वृद्धी (जादा) असेल त्या दिवशी ह्या कीर्तन सेवा सोपविण्याचा अधिकार श्री चोपदार यांच्याकडे आहे.

वारीतील कीर्तने व जागर